🎯...कॅबिनेट मंत्री...🎯
🔹१ ) राजनाथ सिंह- संरक्षण
🔹२ ) अमित शहा - गृह आणि सहकार
🔹३ ) नितीन गडकरी- मार्ग परिवहन आणि महामार्ग
🔹४ ) जिर्मला सीतारामन - अर्थ आणि कंपनी व्यवहार
🔹५ ) नरेंद्र सिंह तोमर - कृषी आणि शेतकरी कल्याण
🔹६ ) डॉ . एस . जयशंकर - परराष्ट्र व्यवहार
👉 ७ ) अर्जुन मुंडा - आदिवासी कल्याण
🔹८ ) स्मृती इराणी - महिला व बालविकास
👉 ९ ) पीयूष गोयल - वाणिज्य आणि उद्योग , ग्राहक कल्याण , अन्न आणि सार्वजनिक वितरण व वस्त्रोद्योग
👉 १० ) धर्मेंद्र प्रधान - शिक्षण , कौशल्य विकास आणि उद्योजकता
👉 ११ ) प्रल्हाद जोशी - संसदीय कामकाज , कोळसा व खाण
👉 १२ ) नारायण राणे - सूक्ष्म , लघु आणि मध्यम उपक्रम ( एंटरप्राइजेस )
👉 १३ ) सर्वानंद सोनोवाल - बंदरे , लघु आणि मध्यम एंटरप्राइजेस आणि आयुष्य
👉 १४ ) मुख्तार अब्बास नक्वी- अल्पसंख्याक कल्याण
👉 १५ ) डॉ . वीरेंद्र कुमार - सामाजिक न्याय , सशक्तीकरण
👉 १६ ) गिरीराज सिंह - ग्रामीण विकास आणि पंचायतराज
👉 १७ ) ज्योतिरादित्य शिंदे - नागरी उड्डाण
👉 १८ ) रामचंद्र प्रसाद सिंह - पोलाद
🔹 १९ ) अश्विनी वैष्णव - रेल्वे , दळणवळण , इलेक्ट्रिॉनिक्स आणि माहिती तंत्रशास्त्र
👉 २० ) पशुपतिकुमार पारस - अन्न प्रक्रिया उद्योग
👉 २१ ) गजेंद्र सिंह शेखावत - जलशक्ती
🔹 २२ ) किरेन रिजिजू - कायदा व न्याय
👉 २३ ) राजकुमार सिंह - वीज , नवीन व अक्षय ऊर्जा
👉 २४ ) हरदीप सिंह पुरी - पेट्रोलियम , नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण व नागरी व्यवहार
👉 २५ ) मनसुख मांडविया - आरोग्य कुटुंब कल्याण आणि रासायनिक व खते
👉 २६ ) भूपेंद्र यादव - पर्यावरण , वन, जलवायु बदल
👉 २७ ) महेंद्र नाथ पांडेय - अवजड उद्योग
👉 २८ ) पुरुषोत्तम रूपाला - मत्स्य व्यवसाय , पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय
👉 २९ ) जी . किशन रेड्डी - सांस्कृतिक , पर्यटन , ईशान्य क्षेत्र विकास
🔹३०) अनुराग ठाकूर - माहिती व प्रसारण . युवक कल्याण आणि क्रीडा
0 टिप्पण्या