वय व संख्या 

1.    दोन संख्यांपैकी मोठी संख्या = (दोन संख्यांची बेरीज + दोन संख्यातील फरक) ÷ 2

2.    लहान संख्या = (दोन संख्यांची बेरीज – दोन संख्यांतील फरक) ÷ 2

3.    वय वाढले तरी दिलेल्या दोघांच्या वयातील फरक तेवढाच राहतो. 


दिनदर्शिका 

काच वारी येणारे वर्षातील महत्वाचे दिवस 

महाराष्ट्र दिन, गांधी जयंती आणि नाताळ हे दिवस एकाच वारी येतात. 

टिळक पुण्यतिथी, स्वातंत्र्यदिन, शिक्षक दिन, बाल दिन हे दिवस एकाच वारी येतात. 


नाणी 


1.    एकूण नाणी = एकूण रक्कम × 100 / दिलेल्या नाण्यांच्या पैशांची बेरीज 

2.    एकूण नोटा = पुडक्यातील शेवटच्या नोटचा क्रमांक – पहिल्या नोटेचा क्रमांक + 1 


पदावली 

पदावली सोडविताना कंस, चे, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी (÷, ×, +, -)

 किंवा BODMAS हा क्रम ठेवावा.


सरासरी 


1) N संख्यांची सरासरी = दिलेल्या संख्यांची बेरीज / n, n = एकूण संख्या

2) क्रमश: संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते.

उदाहरणार्थ – 12, 13, [14], 15, 16  या संख्या मालेतील संख्यांची सरासरी = 14


 संख्यामाला दिल्यावर ठरावीक संख्यांची (n) सरासरी काढण्यासाठी

n या क्रांश: संख्यांची सरासरी = (पहिली संख्या + शेवटची संख्या) / 2

उदा. 1) क्रमश: 1 ते 25 अंकांची सरासरी = 1+25/2 = 26/2 = 13

2) 1 ते 20 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी =1+19/2 =20/2 =10

3) N या क्रमश:  संख्यांची बेरीज = (पहिली संख्या + शेवटची संख्या) x n/ 2

उदा. 1) 1 ते 100 अंकांची बेरीज = (1+100)x20/2 = 81x20/2 = 810

(31 ते 50 संख्यांमध्ये एकूण 20 संख्या येतात. यानुसार n = 20) 


 सरळव्याज 

1.सरळव्याज (I) = P×R×N/100

2.मुद्दल (P) = I×100/R×N

3.व्याजदर (R) = I×100/P×N

4.मुदत वर्षे (N) = I×100/P×R

5.चक्रवाढव्याज  रास (A)= P×(1+R/100)n, n= मुदत वर्षे  


 नफा तोटा

1.नफा = विक्री – खरेदी    

2.विक्री = खरेदी + नफा     

3.खरेदी = विक्री + तोटा 

4.तोटा = खरेदी – विक्री    

5.विक्री = खरेदी – तोटा   

6.खरेदी = विक्री – नफा 

7.शेकडा नफा = प्रत्यक्ष नफा × 100/ खरेदी 

8.शेकडा तोटा = प्रत्यक्ष नफा × 100/ खरेदी 

9.विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (100+ शेकडा नफा)/100 

10.विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (100 – शेकडा तोटा) / 100 

11.खरेदीची किंमत = (विक्रीची किंमत × 100) / (100 + शेकडा नफा)

12.खरेदीची किंमत = (विक्रीची किंमत × 100) / (100 – शेकडा नफा)