● आधुनिक मनू : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
● दलितांचा मुक्तीदाता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
● कर्मवीर : भाऊराव पायगोंडा पाटील
● आधुनिक भगीरथ : भाऊराव पायगोंडा पाटील
● महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिग्टन : भाऊराव पायगोंडा पाटील
● महर्षी : धोंडे केशव कर्वे / विठ्ठल रामजी शिंदे
● राष्ट्रसंत : तुकडोजी महाराज
● हिंदुस्थानच्या कुषक क्रांतीचे जनक : पंजाबराव देशमुख
● महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचे आद्यप्रवर्तक : लोकशाहीवादी गोपाळ हरी देशमुख
● धन्वंतरी : डॉ. भाऊदाजी लाड
● राजर्षी : शाहू महाराज
● वस्तीगृहाचे आद्यजनक : शाहू महाराज
● सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष : शाहू महाराज
● असंतोषाचे जनक : लोकमान्य टिळक
● जहाल राजकारणी : लोकमान्य टिळक
● मराठी भाषेचे शिवाजी : विष्णुशास्त्री चिपळूणकर
● आधुनिक गद्याचे जनक : विष्णुशास्त्री चिपळूणकर
● निबंधकार : विष्णुशास्त्री चिपळूणकर
● मराठी भाषेचे शिल्पकार : विष्णुशास्त्री चिपळूणकर
● क्रांतीसिंह : नाना पाटील
● सेनापती : पांडुरंग महादेव बापट
● सार्वजनिक काका : गणेश वासुदेव जोशी
● मराठी भाषेतील पाणिनी : दादोबा पांडुरंग तर्खडकर
● महाराष्ट्रातील पहिले धर्मसुधारक : दादोबा पांडुरंग तर्खडकर
● महाराष्ट्रातील मार्टिन ल्युथरकिंग : महात्मा ज्योतीबा फुले
0 टिप्पण्या